National Film Awards संपुर्ण यादी: अजय देवगण, सुर्या सर्वोत्कृष्ट अभिनेते, तान्हाजी सर्वोत्कृष्ट चित्रपट

National Film Awards: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार राष्ट्रीय पुरस्कारांसाठी विजेत्यांची यादी पाहा एका क्लिकवर
National Film Awards
National Film AwardsDainik Gomantak
Published on
Updated on

National Film Awards 2022: 68व्या आवृत्तीसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. चित्रपट निर्माते विपुल शाह यांच्या अध्यक्षतेखालील 10 ज्युरी सदस्यांनी 2020 च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांशी संबंधित अहवाल आधी मंत्री अनुराग ठाकूर यांना सादर केला. फीचर फिल्म्स, नॉन-फीचर फिल्म्स, सिनेमावरील सर्वोत्कृष्ट लेखन आणि सर्वाधिक फिल्म-फ्रेंडली राज्य या मुख्य श्रेणी आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार राष्ट्रीय पुरस्कारांसाठी विजेत्यांची यादी खाली दिली आहे.

चित्रपटांसाठी सर्वाधिक पसंती मिळालेलं राज्य- मध्यप्रदेश

सर्वोत्कृष्ट समीक्षक: यावर्षी कोणत्याही विजेत्याची घोषणा करण्यात आली नाही

सिनेमावरील सर्वोत्कृष्ट पुस्तक: द लाँगेस्ट किस

सर्वोत्कृष्ट अभिनेता- अजय देवगन (ताण्हाजी: द अनसंग वॉरियर) और सूर्या (सोरारई पोटरू)

सर्वोत्कृष्ट हिन्दी चित्रपट- तुलसीदास जूनियर (आशुतोष गोवारिकर)

सर्वोत्कृष्ट पापुलर चित्रपट- ताण्हाजी: द अनसंग वॉरियर

National Film Awards
Ranveer Singh Photoshoot: रणवीर सिंगच्या फोटोंनी घातला सोशल मीडियावर धुमाकूळ!

सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: सूरराई पोत्रू (तमिळ)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: अकेआर सचिदानंदन- (मलयालम फिल्म एके अय्यप्पनम कोशियुमसाठी)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: लक्ष्मी प्रिया चंद्रमौली (शिवरंजिनियम इनुम सिला पेंगलम)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: अपर्णा बालमुरली

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: बिजू मेनन

सर्वोत्कृष्ट पोशाख: तान्हाजी: द अनसंग वॉरियर

सर्वोत्कृष्ट मनोरंजन देणारा चित्रपट: तान्हाजी: द अनसंग वॉरियर

विशेष उल्लेख: जून (मराठी)

सर्वोत्कृष्ट हरियाणवी चित्रपट: दादा लख्मी

सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट: रंगीत फोटो

सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट: एंगेजमेंट ऑन वन डे

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट: तुलसीदास जूनियर

सर्वोत्कृष्ट स्टंट: अय्यप्पनम कोशियुम

सर्वोत्कृष्ट गीत: सायना

सर्वोत्कृष्ट पटकथा : सूरराय पोत्रू

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : राहुल देशपांडे

विशेष उल्लेखनीय फिचर फिल्म

जून (मराठी)

अभिनेता- सिदार्थ मेनन

गोदाकाठ (मराठी)

अवांचित (मराठी)

अभिनेता- किशोर कदम

National Film Awards
National Film Awards: 'गोष्ट एका पैठणीची' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, राहुल देशपांडे उत्कृष्ट पार्श्वगायक
  • नॉन फिचर फिल्म

सर्वोत्कृष्ट कथन: रॅपसोडी ऑफ रेन्स: केरळचे मान्सून

सर्वोत्कृष्ट संपादन: बॉर्डरलँड्स

सर्वोत्कृष्ट संगीत : विशाल भारद्वाज

सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी: पर्ल ऑफ द डेझर्ट

सर्वोत्कृष्ट ऑन-लोकेशन साउंड रेकॉर्डिस्ट: जादुई जंगल

सर्वोत्कृष्ट छायांकन : निखिल एस प्रवीण

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: ओह, दॅट्स भानू

सर्वोत्कृष्ट इन्व्हेस्टिगेटिव्ह फिल्म: द सेव्हियर

सर्वोत्कृष्ट एक्सप्लोरेशन/अ‍ॅडव्हेंचर चित्रपट: व्हीलिंग द बॉल

सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट: ड्रीमिंग फॉर वर्ड्स

सामाजिक समस्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट: Justice Delayed But Delivered and 3 Sisters (सामायिक पुरस्कार)

सर्वोत्कृष्ट प्रमोशनल फिल्म: सरमाउंटिंग चॅलेंजेस

सर्वोत्कृष्ट कला आणि संस्कृती चित्रपट: गिरीश कासारवल्ली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com