Anushka Sharma : अनुष्का शर्माला हायकोर्टाने फटकारले ...इन्कम टॅक्ससंबंधित 2 याचिकांचे प्रकरण..

अभिनेत्री अनुष्का शर्मोला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले आहे
Anushka Sharma
Anushka SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

अभिनेत्री अनुष्का शर्मा गेले काही दिवस सतत सोशल मिडीयावर चर्चेत आहे. आता ती पुन्हा चर्चेत आली आहे ;पण आता चर्चेत येण्याचं कारण वेगळं आहे. अनुष्का शर्माला हायकोर्टाने फटकारले आहे . इन्कम टॅक्सशी संबंधित दोन याचिकांचे हे प्रकरण आहे.

अनुष्का शर्माने टॅक्सशी संबंधित दोन याचिका दाखल करण्यासाठी कर सल्लागाराची मदत घेतली होती. यानंतर कोर्टाने म्हटले की अनुष्का स्वत: याचिका का दाखल करत नाही?

Anushka Sharma
Pariniti Viral Video : काय सांगता? राघव चढ्ढा आणि परिणिती चोप्रा लवकरच बोहल्यावर चढणार...

मिळालेल्या माहितीनुसार या याचिका अनुष्काने टॅक्स कन्सल्टंट श्रीकांत वेलकिर यांच्याकरवी दाखल केल्या होत्या. यानंतर कोर्टाने या दोन्ही याचिका फेटाळल्या आहेत. अनुष्का शर्मासंबधित हे अपडेट्स लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत पोहाचवू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rohit Sharma Retirement Reaction
Rohit Sharma ODI Retirement
Goa High Court Shivaji Maharaj statue
Virat Kohli Anushka Sharma Dance Video
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com