Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस सरकारचे खाते वाटप जाहीर, पहा कोणाला मिळाले कोणते खाते

Maharashtra Cabinet Expansion |
Maharashtra Cabinet Expansion | Dainik Gomantak
Published on
Updated on

मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:

1. सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

2. सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

3. चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

4. डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास

5. गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

Maharashtra Cabinet Expansion |
Partition Exhibition: पणजीत भारतीय फाळणीवर आधारित छायाचित्र प्रदर्शन

6. गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता

7. दादा भुसे- बंदरे व खनिकर्म

8. संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन

9. सुरेश खाडे- कामगार

10. संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन

Maharashtra Cabinet Expansion |
Eye Pain: डोळे सतत दुखण्याची कारणे काय आहेत? जाणून घ्या

11. उदय सामंत- उद्योग

12. तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

13. रवींद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

14. अब्दुल सत्तार- कृषी

15. दीपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा

16. अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

17. शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क

18. मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

Maharashtra Cabinet Expansion |
Vinayak Mete यांच्या अपघाती निधनावर मराठा नेत्याने व्यक्त केला संशय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com