मंदिरे उघडा अन्यथा राज्यभर घंटानाद करु: राज ठाकरे यांचा इशारा

दहीहंडी (dahihandi) साजरी करा काय होईल ते पाहून घेऊ, सण आला की हे लोक लॉकडाऊन (Lockdown) करतात मग सभा, समारंभ, रॅली, यात्र सुरु आहेत. त्यांना वेगळे नियम का हे लोक यांना जेवढे हवे तेवढेच लॉकडाऊनचा वापर करतात.
मंदिरे उघडा (Open the temples) अन्यथा सर्व मंदिरासमोर घंटानाद करु
मंदिरे उघडा (Open the temples) अन्यथा सर्व मंदिरासमोर घंटानाद करु Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: गेल्या वर्षी दहीहंडी (dahihandi) साजरी केली नाही, पण या वर्षी फरक आहे. दुष्काळ आवडे सर्वांना, वारंवार दुसरी, तिसरी चौथी लाट सुरु, सर्व गोष्टी सुरु, यांच्या साठी मंदिरे उघडी इतरांनी सभा घ्यायच्या मग दहीहंडी का नाही. मंदिरे उघडा (Open the temples) अन्यथा सर्व मंदिरासमोर घंटानाद करु असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी आज पत्रकार परिषदेत दिला आहे.

मंदिरे उघडा (Open the temples) अन्यथा सर्व मंदिरासमोर घंटानाद करु
'फडणवीस हे काही आडनावं नाही': राज ठाकरे

राज ठाकरे म्हणाले, सर्व कार्यकर्त्यांना मी सांगितले आहे की, दहीहंडी साजरी करा काय होईल ते पाहून घेऊ, सण आला की हे लोक लॉकडाऊन करतात मग सभा, समारंभ, रॅली, यात्र सुरु आहेत. त्यांना वेगळे नियम का हे लोक यांना जेवढे हवे तेवढेच लॉकडाऊनचा वापर करतात. वापरतात. त्यामुळे मी माझ्या कार्यकर्यांना सांगितले आहे, की बिनधास्त दहीहंडी साजरी करा. गुन्ह्यांची फिकीर आम्हाला नाही. मंदिरे उघडली गेलीच पाहिजे. सगळे सण साजरे व्हावेत. नियम सर्वांना एक लावा, तुमची बाहेर पडण्यास फटते यात आमचा काय दोष आहे. असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता मारला.

मंदिरे उघडा (Open the temples) अन्यथा सर्व मंदिरासमोर घंटानाद करु
शिवचरित्र अनेकांनी लिहिले पण बाबासाहेबांनी ते घराघरात पोहोचविले : राज ठाकरे

तिसरी लाट येईल असे म्हणले जाते, हा काय समुद्र आहे का. शिवसेना विरोधी पक्षात असती तर मी तर बाहेर पडली नसती का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. थर लाऊ नका मग काय खुर्चीवर उभे राहून हंडी फोडायचे काय?

ठाण्यात काल महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर हल्ला करुन बोटे छाटण्यात आली त्याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, ज्यांनी हे कृत्य केले तो ज्यावेळी सुटले त्यावेळी तो मार खाईल. हिंमत कशी होते यांची, नुसता निषेध करुन काही होणार नाही. यांची अशी हिंमत ठेचलीच पाहिजे. आज पकडले उद्या त्यांना बेल होईल. म्हणजे परत हे मोकळे बोटे छाटायला. यांना भीती काय ते बाहेर आल्यावर कळेल.

शाळा बंदच आहेत. लहान मुलांचा धोका आहे, लस आलेली नाही त्यामुळे शाळा बंद बाकीची काळजी त्यांचे आई-वडिल घेतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com