Monsoon: राज्यात पुढील काही दिवसांत पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता

कोकणात अनेक भागात तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि राज्याच्या उर्वरित भागात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
राज्यात पावसासाठी (rain) पुन्हा एकदा हवामान (Climate) पोषक होत असून, पुढील काही दिवसांत पावसाला सुरुवात होऊ शकते.
राज्यात पावसासाठी (rain) पुन्हा एकदा हवामान (Climate) पोषक होत असून, पुढील काही दिवसांत पावसाला सुरुवात होऊ शकते.Dainik Gomantak

राज्यात पावसासाठी (rain) पुन्हा एकदा हवामान (Climate) पोषक होत असून, पुढील काही दिवसांत पावसाला सुरुवात होऊ शकते. तसेच कोकणात (Konkan) बहुतांश भागांत तर विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्र (Maharashtra) या ठिकाणी तर उर्वरीत राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता (Chance of Rain) हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

राज्यात पावसासाठी (rain) पुन्हा एकदा हवामान (Climate) पोषक होत असून, पुढील काही दिवसांत पावसाला सुरुवात होऊ शकते.
Monsoon: राज्यात दोन दिवसानंतर पावसाला पुन्हा ब्रेक लागण्याची शक्यता

कमी दाबाचा पट्टा हा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला आहे. दोन दिवसांत हा पट्टा त्याच्या सामान्य स्थितीत येण्याची शक्यता आहे. यामध्ये कर्नाटकपासून ते केरळच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. उत्तर केरळच्या किनारपट्टीलगत समुद्र सपाटीपासून उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाला पोषक वातावरण असल्याने सध्या ऊन पावसाचा खेळ सुरु आहे. राज्यात श्रावण सरीला अनेक भागात सुरुवात झाली आहे. हिमालयाच्या दिशेने असलेला मॉन्सून त्याच्या सर्वसामान्य स्थितीत आल्यानंतर महाराष्ट्रासह मध्य आणि पश्चिम भारतात पावसाला सुरुवात होऊ शकते.

राज्यात पावसासाठी (rain) पुन्हा एकदा हवामान (Climate) पोषक होत असून, पुढील काही दिवसांत पावसाला सुरुवात होऊ शकते.
Monsoon: देशातील 'या' राज्यांत पुढील 4 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता

आज राज्यातील पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आदी ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसेच कोकणात अनेक भागात तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि राज्याच्या उर्वरित भागात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com