Maharashtra: मेळघाट पर्यटनासाठी खुले

पर्यटनासाठी येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी (Covid-19) ही नकारात्मक (Negative) असणे आवश्यक आहे.
मेळघाट पर्यटनासाठी खुले
मेळघाट पर्यटनासाठी खुलेDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्र: महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील मेळघाट (Melghat) हे एक जैवविविधतेचे भंडार आहे. हे मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वत रंगांमध्ये वसलेले आहे. मेलघाटामधून खंडू, खापर, सिपना,गाडगा आणि डोलार ह्या पाच नद्या (River) वाहतात तसेच पुढे त्या तापी नदीला मिळतात. मेळघाट हा प्रदेश 1947 मध्ये राखीव व्याघ्र प्रकल्प (Melghat Tiger Reserve) म्हणून घोषित करण्यात आले. या भागात कोरोनाचा संसर्ग (Corona infection) कमी झाल्याने मेळघाट आजपासून पर्यटनासाठी (Tourism) खुले करण्यात आले आहे. परंतु, येथील जंगल सफारी ( Jungle safari ) बंद होती ती आता सुरू करण्याची परवानगी (Permission) देण्यात आली आहे.

मेळघाट पर्यटनासाठी खुले
राज्यातील लॉकडाऊन होणार शिथिल, निर्णय मात्र 2 दिवसांत

येथील जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) नवा आदेश काढला आहे. त्यामुळे या भागातील गाईड, वाहन चालक, आनंदित झाले आहे. कारण या नव्या आदेशामुळे त्यांच्या पोटापाण्याची सोय झाली आहे. परंतु पर्यटकांना (Tourists) कोरोना नियमांच्या (Rules) पालन करणे आवश्यक आहे असे सांगितले आहे. तसेच पर्यटनासाठी येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी (Covid-19) ही नकारात्मक (Negative) असणे आवश्यक आहे.

मेळघाट पर्यटनासाठी खुले
कोकणासह, संपूर्ण महाराष्ट्रात अनेक भागात पुढील 24 तासांत जोरदार पावसाची शक्यता

दरम्यान, पर्यटणासाठी (Tourism) आलेल्या लोकांची थर्मल स्कॅनिंग (Thermal scanning) करण्यात येणार आहे. तसेच जंगल सफारी (Jungle safari) आठवड्यातून शनिवार आणि रविवार बंद असणार आहे. मेलघाटमधील जंगल सफरीचा आनंद लुटायचा असेल तर पर्यटकांना (Tourists) कोरोना नियमांचे (Rules) पालन करणे आवश्यक आहे. जर पर्यटकांनी या नियमां चे उल्लंघन केल्यास त्यांना प्रवेश नाही, असे आदेशात सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com