Healthy Food For Dengue Fever: डेंग्यू-मलेरियातुन बरे होण्यासाठी 'हे' 7 पदार्थ जरुर खा

डेंग्यू, मलेरिया या आजारांपासून बचाव करण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक असते.
Healthy Food For Dengue Fever:
Healthy Food For Dengue Fever:Dainik Gomantak
Published on
Updated on

डेंग्यु, मलेरिया डासांपासून होणारे आजार आहे. यामुळे शरिरारतील प्लेटलेट्स कमी होतात. यामुळे शरिरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे हे जाणून घेऊया.

 Black Paper
Black PaperDainik Gomantak
  • काळी मिरी

काळ्या मिरीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते.आपल्या स्वयंपाक घरात देखील याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.

Ginger
GingerDainik Gomantak
  • आलं

आल्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. यामुळे डेंग्यु,मलेरिया झालेल्या रूग्णाने याचे सेवन केल्यास प्लेटलेट्स वाढण्यास मदत मिळते. आल्याचा चहा, भाज्यांमध्ये टाकून तुम्ही सेवन करू शकता.

Healthy Food For Dengue Fever:
Monsoon Illness: पावसाच्या लपंडावातही वाढतोय व्हायरलचा धोका; इन्फेक्शन टाळण्यासाठी वापरा या सहा आयुर्वेदिक औषधी
Pomegranate
Pomegranate Dainik Gomantak
  • डाळिंब

डाळिंबामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि इथर पोषक घटक असतात. यामुळे शरिरातील प्लेटलेट्स वाढण्यास मदत मिळते. ज्या लोकांना डेंग्यु, मलेरिया आहे त्यांनी डाळिंब खावे.

Coconut Water Benefits
Coconut Water BenefitsDainik Gomantak
  • नारळ पाणी

नारळाचे पाणी पिणे त्वचेसह आरोग्यासाठी फायदेशीर असते. उन्हाळ्यात नारळाचे पाणी पिल्याने डिहायड्रेशन समस्या कमी होते. तसेच शरीरातील प्लेटलेट्स वाढण्यास मदत मिळते.

masur
masurDainik Gomantak
  • मसूर

मसूर डाळीमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. यामुळे डेंग्यु, मलेरियाच्या रूग्णांनी या डाळीचे सेवन केल्यास प्लेटलेट्स वाढण्यास मदत मिळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com