चायनीज पदार्थांची चव वाढवणारा हा पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक

या पदार्थांची चव वाढण्यासाठी अजीनोमोटो म्हणजेच MSG मोनोसोडियाम ग्लूटामेट टाकले जाते.
This food, which enhances the taste of Chinese food, is dangerous to health
This food, which enhances the taste of Chinese food, is dangerous to healthDainik Gomantak
Published on
Updated on

अनेक लोकांना चायनीज पदार्थ (Chinese food) खायला आवडतात. आपण अनेकदा हे पदार्थ ऑनलाइनद्वारे बोलावतो तर कधी घरीच हाताने तयार करण्याचा प्रयत्न करतो. या पदार्थांची चव वाढण्यासाठी अजीनोमोटो म्हणजेच MSG मोनोसोडियाम ग्लूटामेट टाकले जाते. पण हे घटक या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात वापरल्यासआपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

* अजिनोमोटो म्हणजे काय

अजिनोमोटो हा एक रसायन आहे. चायनीज पदार्थांची चव वाढवण्यासाठी यांचा वापर केला जातो. अजिनोमोटो पांढऱ्या क्रिस्टल पावडरसारखे असते. हे मीठ आणि साखर सारखे दिसते. याला एमएसजी अर्थात मोनोइडियम ग्लूटामेट असे सुद्धा म्हणतात.

This food, which enhances the taste of Chinese food, is dangerous to health
Health Tips: नितळ त्वचेसाठी करा या पदार्थांचा समावेश

* अतिसेवण आरोग्यासाठी धोकादायक

अजिनोमोटोचा अतिवापर आणि दीर्घकाळ वापर केल्याने मेंदूच्या नसा उत्तेजित होतात आणि न्यूरोट्रांसमीटर वाढतात. ज्यामुळे डोकेदुखी वाढून चिडचिडपणा वाढू शकतो. तसेच चायनीज पदार्थांचे अतिसेवण केल्यास ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होऊ शकते.

अजीनोमोटो चायनीज पदार्थांची चव वाढवतो, पण या पदार्थांच्या अति सेवनामुळे हृदय विकार उद्भवू शकते.

या पदार्थांचे अतिसेवण केल्यास उलट्या आणि घाम येवू शकते. तसेच अशक्तपणा सुद्धा येवू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com