

Kiss Day 2023
व्हॅंलेटाइन वीक 7 फेब्रुवारीपासून सुरु झाला आहे. आज सातवा दिवस आणि व्हॅंलेटाइन डे च्या आधी किस डे साजरा केला जातो. किसचे अनेक प्रकार तुम्हाला माहिती असतील पण त्यांचा अर्थ माहिता आहे का? नसेल तर चला जाणून घेऊया किस करण्याचा अर्थ काय असतो.
ओठांवर किस करणे
ओठांवर किस करणे हा प्रेम व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. ओठांवर ओठ असलेले एक किस हे तीव्र भावना व्यक्त करण्याचे एक साधन आहे. अशी किस केल्याने नाते आणखी घट्ट होते.
मानेवर किस करणे
मानेवर किस घेण्याचा विशेष अर्थ आहे. लव्ह पार्टनरला या किसद्वारे तुमच्या जवळ येण्याची इच्छा असते.
हातावर किस करणे
सामान्यत: एखाद्याला आवडेल तेव्हा चुंबन घेण्याची प्रथा आहे. आपली पसंती सांगण्यासाठी त्या माणसाने तिच्या हातावर एक हळुवार किस केले. केस डे ला तुम्ही तुमच्या प्रियजनांना अशा प्रकारे किस करु शकता.
कानावर किस करणे
कानावर किस करणे विशेष आत्मीयतेचे प्रतीक आहे. जोडप्यांमध्ये असे किस करणे सामान्य आहेत.
कपाळावर किस करणे
कपाळावर किस करणे याचा अर्थ त्या व्यक्तीचा आदर करणे होय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.