Comfort Food in Happiness: महिलांना टेन्शनमध्ये 'हे' पदार्थ खायला आवडतात, जाणून घ्या कारण

पुरुषांना आनंदाच्या वातावरणात अधिक चमचमीत पदार्थ खाणे आवडते, तर महिलांना तणावाखाली चमचमीत पदार्थ अधिक खायला आवडते.
Comfort Food in Happiness
Comfort Food in HappinessDainik Gomantak
Published on
Updated on

Comfort Food For Women: प्रसंग कोणताही असो, प्रत्येक व्यक्तीचा मूड चांगले पदार्थ खाउन होतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमचा मूड योग्य ठरवणारी नंबर वन डिश कोणती आहे, स्त्री आणि पुरुष दोघांचीही निवड वेगळी आहे.

चमचमीत पदार्थ खाऊन लोक नातेसंबंधांमध्ये जोडले जातात. चांगले पदार्थ माणसांमध्ये आपुलकीची भावना वाढवते. जेव्हा लोकांचा मूड खराब असतो तेव्हा सर्वात आधी काय खायला आवडते, ज्यामुळे त्यांचा मूड खूप चांगला होतो.

जेव्हा कुटुंबात आनंदाचे वातावरण असते, तेव्हा भारतातील (India) सर्वात आवडता पदार्थ म्हणून लोक खिचडी खायला पसंद करतात. युनिव्हर्सिटी ऑफ साउथ कॅरोलिना येथे झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, भारतातील बहुतांश लोकांना घरातील खिचडी आरामात खायला आवडते.

खिचडी हा इतका साधा पदार्थ आहे की लोक ते आरामात आणि आनंदाने खातात. विशेषतः हिवाळ्यात (Winter) लोक गरम बटाटे आणि वाटाणे घालतात आणि कुटुंबासह एकत्र खातात.

Comfort Food
Comfort FoodDainik Gomantak
Comfort Food in Happiness
Raw Or Cooked Vegetable: कच्च्या अन् उकडलेल्या भाज्या खाणे ठरते फायदेशीर
  • पुरुष आनंदात तर महिला तणावात असतांना खातात आवडते पदार्थ

संस्कृती (Culture) आणि वातावरणानुसार प्रत्येक देशाचे स्वतःचे वेगवेगळे चमचमीत पदार्थ असते. यासोबतच असे देखील दिसून आले आहे की, उत्तर अमेरिकेत पिझ्झा सर्वात जास्त कम्फर्ट फूड म्हणून खाल्ले जाते.

पुरुष (Men) उत्सवाच्या वातावरणात अधिक आरामदायी अन्न खाण्यास प्राधान्य देतात, तर महिला तणावाच्या काळात आरामदायी अन्न खाण्यास प्राधान्य देतात. जेव्हा स्त्रिया तणावाखाली असतात, तेव्हा त्या त्यांच्या आवडत्या डिशची ऑर्डर देतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com