Home Remedies For Gas- Acidity: गॅस-अॅसिडिच्या समस्येने त्रस्त आहात? मग 'या' 4 डाळींचा सेवन टाळा

तुम्हालाही जर गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर तुम्ही या डाळींचा आहारात समावेश करू नका.
Home Remedies for Gas Acidity
Home Remedies for Gas AcidityDainik Gomantak
Published on
Updated on

Home Remedies For Gas- Acidity: धावपळीच्या जावनशैलीत आणि अयोग्य खाण-पाण यामुळे शरिरावर विपरित परिणाम होतो. अनेक लोकांना गॅस-अॅसिडिटीची समस्या असते. या समस्या दूर करायच्या असेल तर आहारा या 5 डाळींचा समावेश करणे टाळावा. पण या पाच डाळी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

  • मुग डाळ

तज्ञांच्या मते तसे तर मुगाची डाळ खाणे हे पोटासाठी चांगले असते. पण ही डाळ खाताना चांगली शिजवली पाहिजे. मुग डाळची खिचडी खाल्याने पचन सुलभ होते. पण या खिचडीसोबत तुम्ही लस्सी देखील घेऊ शकता. यामुळे गॅसचा त्रास होणार नाही.

moong Daal
moong DaalDainik Gomantak
Home Remedies for Gas Acidity
Homemade Face Pack:'हे' पदार्थ मिक्स करून घरीच बनवा परफेक्ट फेसपॅक
  • तुर डाळ

तुर डाळचे सेवन केल्याने गॅस आणि अॅसिडिटीची समस्या वाढते. तसेच पेट फुगल्यासारखे वाटते. यामुळे ज्या लोकांना गॅस आणि अॅसिडिटीची समस्या आहे त्यांनी तुरीची डाळ खाणे कमी करावे.

Toor Daal
Toor DaalDainik Gomantak
  • चणा डाळ

चणा डाळमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. अनेक लोकांना पोटासंबंधित समस्या असतात. अशा लोकांनी चणा डाळचे सेवन कमी ठेवावे. यामुळे गॅस आणि अॅसिडिटीची समस्या कमी होऊ शकते.

Chana Daal
Chana Daal Dainik Gomantak
  • राजमा

राजमा खायला अनेक लोकांना आवडते. पण राजमामुळे गॅस आणि अॅसिडिटीची समस्या अधिक वाढते.यामुळे राजमा कधी तरी खाणे आरोग्यदायी ठरू शकते. राजमा करण्यापुर्वी 3 ते 4 तास पाण्यात भिजत ठेवावे.

Rajma
RajmaDainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com