Xelvan Jetty: 'शेळवण जेटी' प्रकल्पाला कडाडून विरोध! पणजीत निदर्शने; पाटकर काब्राल शाब्दिक द्वंद्व

Xelvan Jetty Controversy: 'पर्यावरण वाचवा', अशा घोषणा देत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासोबत पणजीतील पर्यावरण खात्याच्या कार्यालयाबाहेर निदर्शन केली.
Xelvan jetty project
Xelvan jetty projectDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : काही महिन्यांपूर्वी शेळवण-होडार येथे 'मल्टीबर्थ कार्गो जेटी' प्रकल्प होणार असल्याचे सरकारने सुतोवाच केले होते. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांत चिंतेचे वातावरण असून, असोल्डावासीय पाटो-पणजी येथे जमले, संबंधित जेटी कोळसा हाताळणीसाठीच बांधली जात असल्याचा आरोप करण्यात आला.

'पर्यावरण वाचवा', अशा घोषणा देत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासोबत पणजीतील पर्यावरण खात्याच्या कार्यालयाबाहेर निदर्शन केली. यावेळी मोठ्यासंख्येने महिला, ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले होते. यावेळी अमित पाटकर यांनी स्थानिकांची भूमिका विषद केली.

Xelvan jetty project
Jetty Project Goa: जेटीचे काम थांबवा, अन्यथा पणजीत मोर्चा; ग्रामस्थांचा इशारा; असोल्डा, शेळवण, होडर येथील प्रकल्पाला विरोध

दरम्यान, त्याचवेळी आमदार काब्राल दाखल झाले. त्यांनी आपण स्थानिकांसोबत असल्याचे जाहीर केले. तत्पूर्वी पाटकर आणि काब्राल यांच्यात शाब्दिक बंद झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com