Konkan Railway Service: अखेर पेडणे बोगदा वाहतुकीस खुला मात्र, कोकण रेल्वेच्या आणखी काही ट्रेन्स रद्द

Trains on Konkan Railway Route Got Cancelled: कोकण रेल्वेच्या वतीने आणखी चार ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत.
Konkan Railway Service: अखेर पेडणे बोगदा वाहतुकीस खुला मात्र, कोकण रेल्वेच्या आणखी काही ट्रेन्स रद्द
Pernem Tunnel GoaKonkan Railway X Handle

मालपे-पेडणे बोगद्यातील चिखल माती हटवून रात्री साडे आठ वाजता मार्ग मोकळा करण्यात आला आहे. अशी माहिती कोकण रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे. पण, रेल्वे प्रशासनाच्या वतीने आणखी चार ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत कोकण रेल्वे विभागाने प्रसिद्धपत्रक जारी करत माहिती दिली आहे.

Konkan Railway Service: अखेर पेडणे बोगदा वाहतुकीस खुला मात्र, कोकण रेल्वेच्या आणखी काही ट्रेन्स रद्द
Landslide In Goa: पुन्‍हा दरड कोसळली! राष्ट्रीय महामार्ग बंद

कोकण रेल्वेच्या कर्माचाऱ्यांनी अथक प्रयत्नानंतर मालपे पेडणे येथील बोगदा वाहतुकीसाठी खुला केल्याची माहिती रेल्वने दिली आहे. रात्री साडे आठच्या सुमारास हा मार्ग खुला करण्यात आल्याचे रेल्वने सांगितले.

कोकण रेल्वेच्या वतीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्राकानुसार, आणखी चार ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत.

कोणत्या ट्रेन्स रद्द

मुंबई सीएसएमटी ते मंगळुरु जंक्शन एक्सप्रेस रद्द (१० जुलै)

मुंबई सीएसएमटी ते मडगाव जंक्शन तेजस एक्सप्रेस रद्द (११ जुलै)

दिवा - सावंतवाडी रोड एक्सप्रेस (११ जुलै)

तिरुवनंतपुरम - लोकमान्य टिळक नेत्रावळी एक्सप्रेस रद्द (१० जुलै)

Konkan Railway Service: अखेर पेडणे बोगदा वाहतुकीस खुला मात्र, कोकण रेल्वेच्या आणखी काही ट्रेन्स रद्द
Goa Monsoon 2024: सलग चौथ्या दिवशीही गोव्यात 'मुसळधार'; अनेक भागात साचले पाणी, जनजीवन विस्कळीत

मार्गात बदल करण्यात आलेल्या ट्रेन्सची माहिती खालील प्रमाणे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com