Pipeline Burst: सांतिनेज जंक्शन परिसरात जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाणी वाया

दरम्यान चरावणे सत्तरी भागात पाणीपुरवठा करणारी देखील पाईपलाईन फुटली
Pipeline Burst
Pipeline BurstDainik Gomantak

Pipeline Burst सध्या गोव्यातील काही भागात पाणी टंचाई जाणवत असताना जल वाहिन्या फुटण्याचे प्रकार घडत आहेत. पणजी नजीक सांतिनेज जंक्शन परिसरात आज संध्याकाळच्या सुमारास जलवाहिनी फुटण्याची घटना घडली आहे.

यात हजारो लिटर पाणी वाया गेले असून यासंबंधी अधिक माहिती प्राप्त होऊ शकली नाही.

Pipeline Burst
Mapusa Theft Case : बार्देझ मंदिर चोरी प्रकरणाचा 24 तासांत छडा, मुद्देमालासह एक अटकेत

दरम्यान आज चरावणे सत्तरी भागात पाणीपुरवठा करणारी एक पाईपलाईन फुटून हजारो लीटर पाणी वाया गेले आहे. या भागात आधीच कमी आणि नियमित पाणीपुरवठ्याची तक्रार सतत होत असते.

पाणी टंचाईचा मोठा त्रास या भागातील ग्रामस्थांना सहन करावा लागतो. त्यातच आता येथे पाईपलाईन फुटून हजारो लीटर पाणी वाया गेले आहे.

Pipeline Burst
CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांची पोलीस विभागाला सक्त ताकीद; म्हणाले अशी प्रकरणे...

चरावणे गावात तीन चार ठिकाणी पाण्याची पाईपलाईन कित्येक दिवसापासुन फुटली असून त्यातून पाण्याची गळती होत आहे. गळतीच्या प्रमाणात अनेक ठिकाणी वाढ झाली आहे. त्यातून हजारो लीटर पाणी वाया जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com