आमच्या समस्या सोडवा; गोव्यातील मीठ व्यवसायिकांची सरकारला हाक

लोकांना डोक्यावर मिठाचे ओझे घेवून एक ते दीड किलोमीटर चालावे लागते.
Goa Salt Farmer News Update
Goa Salt Farmer News UpdateDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पेडणे: गोव्यातील मीठ व्यवसायिक अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. आगरवाडा-चोपडे गावात मिठागरे आहेत. येथील अनेक लोक मीठ व्यवसायिक आहेत. मात्र, या लोकांना रोज विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.

Goa Salt Farmer News Update
हरमलमध्ये विदेशी पर्यटकांनी दिला शांतीचा संदेश

मिठागर परिसरात जाण्यासाठी रस्ता नाही. शापोरा नदीकिनारी सध्या आठ मिठागरे आहेत. तेथे जाण्यासाठी लोकांना डोक्यावर मिठाचे (Salt) ओझे घेवून एक ते दीड किलोमीटर चालावे लागते. सरकारने किमान दुचाकी चालवण्यासाठी तरी रस्ता करावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. (Goa Salt Farmer News Update)

Goa Salt Farmer News Update
उपराष्ट्रपती नायडू 3 आणि 4 मार्च रोजी गोवा दौऱ्यावर

शापोरा नदीच्या संरक्षण बंधाची उंची कमी असल्याने भरतीच्यावेळी किंवा पावसाळ्यात (Monsoon) नदीचे पाणी मिठागरापर्यंत येते. परिणामी नुकसान होते. मिठागरांचे नुकसणीपासून बचाव करण्यासाठी बांधाची ऊंची वाढवावी, अशीही मागणी होत आहे. सरकारने (Government) आम्हाला मदत केली पाहीजे. या व्यवसायावर अनेक लोकांचे घर चालत आहे. आम्ही या रोजच्या समस्यांना तोंड देऊन कंटाळलो आहोत, असे येथील लोकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com