Sanjivani Sugar Factory
Sanjivani Sugar FactoryDainik Gomantak

Sanjivani Sugar Factory: संजीवनी कारखान्याची 5 कोटींची फसवणूक! महाराष्ट्रातील आरोपी जेरबंद

संशयिताला न्यायालयीन कोठडी
Published on

Sanjivani Sugar Factory: गोव्यात संजीवनी साखर कारखान्याचा विषय सध्या चांगलाच गाजत असताना, त्यातच एक नवी माहिती समोर आली आहे. कारखान्याची फसवणूक करणाऱ्या महाराष्ट्रातील एकाला गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Sanjivani Sugar Factory
Goa Medical College: अवयवदानासाठी फक्त 950 नोंदणी मात्र अजूनही 'एवढे' रुग्ण प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत - राणे

माहितीनुसार, 2017 साली संजीवनी साखर कारखान्याकडून ऊस तोडणीची टोळी आणण्यासाठी 5.10 कोटी रुपये आगाऊ रक्कम घेऊन कारखान्याला फसवणूक करणारा कंत्राटदार प्रदीप भगवान जमादार (पुणे- महाराष्ट्र) याला सांगे पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रवीण गावस जेरबंद केले आहे. प्रदीप जमादारला सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com