राहुल गांधींचा गोवा दौरा रद्द होणार

राहुल गांधींची ही गोवा भेट तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्याबरोबर क्लॅश होत होती
Rahul Gandhis Goa tour will be cancelled
Rahul Gandhis Goa tour will be cancelledDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची गोवा भेट रद्द होण्याची शक्यता आहे. राहूल गांधी हे 30 ऑक्टोबर रोजी गोव्यात (Goa) येणार होते. त्यांचा दौरा नियोजित होता. बांबोळी (Bambolim) येथील श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडीयमवर त्यांचा कांग्रेस (Congress) कार्यकत्यांशी वार्तालाप होणार होता.

Rahul Gandhis Goa tour will be cancelled
'गोव्यात तृणमुल कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही'

मात्र त्यांची ही गोवा भेट तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्याबरोबर क्लॅश होत होती. याच दरम्यान उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू हे सुद्धा गोव्यात येत आहेत. तसेच दिवाळीची धामधूमही सुरू होणार असल्याने स्थानिक काँग्रेस संघटनेतर्फे त्यांना आपला गोवा दौरा पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची गोवा भेट पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com