New Mandovi Bridge
New Mandovi BridgeDainik Gomantak

New Mandovi Bridge will be closed: नवा मांडवी पूल एक आठवडा राहणार बंद

दुरुस्तीच्या कारणास्तव राहणार बंद
Published on

राजधानी पणजी येथील नव्या मांडवी पूलाची वाहतूक अनेकदा दुरुस्तीसाठी बंद केली जाते. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा नव्या मांडवी पूलाची वाहतूक पुढील काही दिवस वाहतूकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.

(New Mandovi bridge to be closed at night from Nov 23 to Nov 30 for maintenance work)

New Mandovi Bridge
Panaji Temperature Drop: पणजीत थंडीचा कडाका वाढला

मिळालेल्या माहितीनुसार आज सार्वजनिक बांधकाम खात्याने नवीन मांडवी पूल दुरुस्तीच्या कारणास्तव 23 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान बंद असणार आहे. अशी माहिती दिली आहे. हा पूल बंद असण्याची वेळ रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूकीसाठी बंद राहणार आहे.

New Mandovi Bridge
Goa Trucks Owners Issue: ...अन्यथा आंदोलनाचे शस्त्र उपसणार; खाण ट्रक मालकांनी दिला अल्टिमेटम

बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार पूल बंद काळातील वाहतूकीचा पर्यायी मार्ग म्हणून अवजड वाहतूक अटल सेतू मार्गे आणि हलकी वाहने जुन्या मांडवी पुलावरून वळवली जाणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी याची दखल घेणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com