शेट्ये हल्ला प्रकरण, आमदार रुडाल्फ यांनी फेटाळले सर्व आरोप! कायदेशीर कारवाईचा दिला इशारा

MLA Rudolf Fernandes Allegations: एका व्हिडिओ क्लिपमधील केलेल्या कथित निवेदनाचा सांताक्रूझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
MLA Rudolf Fernandes Allegations
MLA Rudolf Fernandes AllegationsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: एका व्हिडिओ क्लिपमधील केलेल्या कथित निवेदनाचा सांताक्रूझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ज्यामध्ये ते काही विशिष्ट उपक्रमांना पाठिंबा देत असल्याचा दावा करत आपले नाव त्यात वापरण्यात आले आहे, असे रुडाल्फ यांनी म्हटले आहे.

MLA Rudolf Fernandes Allegations
Goa Unseasonal Rain: पावसामुळे गोमंतकीयांना किंचित दिलासा, राज्‍याच्‍या काही भागांत बरसला; तरीही उकाडा

ते पुढे म्हणाले की, आपले खरोखरच त्या क्लिपमध्ये नाव वापरले असेल तर आपण संबंधितांवर कायदेशीर कारवाई करू. आपण शेतात भराव टाकण्याच्या कामाला पाठिंबा देत नाही अन् भविष्यातही देणार नाही.

MLA Rudolf Fernandes Allegations
Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

शेतात किंवा तत्सम ठिकाणी कोणतेही काम होऊ देऊ नये, ही आपली विधानसभेतही भूमिका स्पष्ट राहिली आहे. काशीनाथ शेट्ये चांगले काम करताहेत आणि त्यांच्याबद्दल आपल्या मनात कोणताही आक्षेप नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com