मांद्रे मतदारसंघात वाढली MGP ची ताकद, कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा जीत आरोलकरांना पाठिंबा

अनेक नेते, कार्यकर्ते पक्ष बदलताना दिसत आहेत
Mandrem constituency Jeet Arolkar
Mandrem constituency Jeet Arolkar Dainik gomantak
Published on
Updated on

आगामी काळात गोव्यात विधानसभा निवडणूक होणार आहेत. याच पाश्वभूमीवर गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

Mandrem constituency Jeet Arolkar
संकल्प आमोणकरांनी भरला 'या' मतदारसंघातून उमेदवारी अर्ज

तर अनेक नेते कार्यकर्ते पक्ष बदलताना दिसत आहेत. अशातच आज काँग्रेसचे (Congress) सरचिटणीस विष्णू केरीकर यांच्यासह स्वेता नाईक (माजी उप-सरपंच, तूम), संतोष नाईक (माजी उप-सरपंच, तूम), बबली नाईक (अध्यक्ष, रामपुरुष मंदिर) आणि सदस्य सुभाष नाईक, बेंजामिन डिसूझा एमजीपीमध्ये (MGP) सामील झाले आहेत. या सर्वांनी आपला जीत आरोलकर यांना पाठिंबा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com