भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर मुख्यमंत्री सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी

गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर लुईझिन फालेरो यांचे मोठे विधान केले
Chief Minister Dr. Pramod Sawant
Chief Minister Dr. Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

आम्ही गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांना निवेदन देऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. आणि कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधिशांकडून उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीची मागणी तृणमुलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी आज केली. गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर त्यांना याबाबत विधान केले.

Chief Minister Dr. Pramod Sawant
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर आज म्हापशात रंगणार जाहीर चर्चा..

कोविड काळात गोवा सरकारकडून मोठा भ्रष्टाचार झाल्याने खरेदी केलेल्या साहित्यांची आणि खर्चाची 'श्वेतपत्रिका' ( व्हाईट पेपर ) तात्काळ जाहीर करावी आणि या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत उच्च स्तरीय चौकशी करावी अशी मागणीही या शिष्टमंडळाने केली आहे. याबरोबर गोव्यात गाजत असलेले सिद्धि नाईक मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करून दोषी पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणीही या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com