Goa: मुसळधार पावसाने कोकण रेल्वे विस्कळीत

गोवा स्टेशन (Goa station) जवळच्या बोधग्यात पाणी आणि माती घसरत असल्याने अनेक गाड्या (Trains) खोळंबले आहेत यापैकी पाच गाड्या सात गाड्या वेगवेगळे रेल्वे स्टेशनवर थांबवण्यात आल्या आहेत.
गोवा स्टेशन (Goa station) जवळच्या बोधग्यात पाणी आणि माती घसरत असल्याने या गाड्या विविध स्टेशनवर थांबविण्यात आल्या आहेत.
गोवा स्टेशन (Goa station) जवळच्या बोधग्यात पाणी आणि माती घसरत असल्याने या गाड्या विविध स्टेशनवर थांबविण्यात आल्या आहेत. Dainik Gomantak
Published on
Updated on

कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) ओल्ड गोवा स्टेशन (Goa station) जवळच्या बोधग्यात पाणी आणि माती घसरत असल्याने अनेक गाड्या (Trains) खोळंबले आहेत यापैकी पाच गाड्या सात गाड्या वेगवेगळे रेल्वे स्टेशनवर थांबवण्यात आल्या असून त्यापैकी चार गाड्यांचे प्रवासी बस च्या साह्याने मडगाव स्टेशन (Madgaon station) वरती आणण्यात येत आहेत. तर 5 गाड्या डायव्हर्ट करण्यात करण्यात आले आहेत. यापैकी केरळ मधून येणाऱ्या गाड्या मडगाव लोंढा मार्गे पुण्याकडे जातील तर दिल्लीहून येणाऱ्या गाड्या पनवेल मार्गे सांगली मिरज मार्गे मडगावला येतील आणि पुढे त्या केरळ ला जातील.

गोवा स्टेशन (Goa station) जवळच्या बोधग्यात पाणी आणि माती घसरत असल्याने या गाड्या विविध स्टेशनवर थांबविण्यात आल्या आहेत.
गोवा स्टेशन (Goa station) जवळच्या बोधग्यात पाणी आणि माती घसरत असल्याने या गाड्या विविध स्टेशनवर थांबविण्यात आल्या आहेत. Dainik Gomantak
गोवा स्टेशन (Goa station) जवळच्या बोधग्यात पाणी आणि माती घसरत असल्याने या गाड्या विविध स्टेशनवर थांबविण्यात आल्या आहेत.
कोकण-रेल्वे मार्गावरील वाहतुक 6 तासांत पुन्हा सुरु
गोवा स्टेशन (Goa station) जवळच्या बोधग्यात पाणी आणि माती घसरत असल्याने या गाड्या विविध स्टेशनवर थांबविण्यात आल्या आहेत.
गोवा स्टेशन (Goa station) जवळच्या बोधग्यात पाणी आणि माती घसरत असल्याने या गाड्या विविध स्टेशनवर थांबविण्यात आल्या आहेत. Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com