Vishwajit Rane
Vishwajit Rane Dainik Gomantak

गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी गोवेकरांना मुंबईला जावे लागणार नाही : विश्वजित राणे

GMC मध्ये सुपर स्पेशालिटी ब्लॉक सुरू करण्यात येणार आहे : विश्वजित राणे
Published on

पणजी: गोवा मेडिकल कॉलेज (GMC) रोबोटिक शस्त्रक्रियांचा अत्याधुनिक विभाग सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शुक्रवारी सांगितले. (Goan people will not have to travel to Mumbai for complicated surgeries says Vishwajit Rane)

Vishwajit Rane
वास्कोमधील जीर्ण इमारतीचा स्लॅब कोसळला

राणे म्हणाले, “मी गोव्यातील लोकांना खात्री देतो की त्यांना हृदयासंबंधित गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी यापुढे मुंबईला जावे लागणार नाही. GMC मध्ये सुपर स्पेशालिटी ब्लॉक सुरू करण्यात येणार आहे," असे मंत्री म्हणाले. GMC मधील सर्व सुपरस्पेशालिटी विभाग लवकरच नवीन ब्लॉकमध्ये हलवले जातील, असे GMC तील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Vishwajit Rane
गोव्यातील इंधनाचे दर जाणून घ्या

गोवा मेडिकल कॉलेज येथील एचआयव्ही/एड्स निदान प्रयोगशाळेला एप्रिल महिन्यात राष्ट्रीय मान्यता मंडळाकडून मान्यता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. देशभरातील प्रयोगशाळांमध्ये केलेल्या चाचणीचे प्रमाणीकरण करणारी एजन्सी चाचणी आणि कॅलिब्रेशन ऑफ लॅबोरेटरीज (NABL) यांच्याकडुन ही मान्यता मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com