गोव्यातील इंधनाचे दर जाणून घ्या

सध्या गोव्यात पेट्रोल 97.84 रुपये आणि डिझेल 90.39 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
petrol diesel prices in Goa
petrol diesel prices in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे. केंद्रानंतर काही राज्यांनीही तेलाच्या किमती कमी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे निगरिकांना महागाईपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. (petrol diesel prices in Goa)

petrol diesel prices in Goa
जनिता पांडुरंग मडकईकर यांचा सरपंचपदाचा राजीनामा

सध्या गोव्यात पेट्रोल 97.84 रुपये आणि डिझेल 90.39 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. यापूर्वी मार्च-एप्रिलमध्ये तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10.20 रुपयांची वाढ केली होती.

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 97.84

  • Panjim ₹ 97.84

  • South Goa ₹ 97.75

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.39

  • Panjim ₹ 90.39

  • South Goa ₹ 90.29

petrol diesel prices in Goa
मडगाव पालिका परिसरात 30 कॅमेरे कार्यान्वित

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

home minister amit shah reviews goa st reservation file
mormugao port goa coal import cargo handling capacity
diksha parwadkar accident
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com