Goa Petrol Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरांमध्ये वाढ; जाणून घ्या आजच्या किंमती...

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरांनुसार दररोज तेलकंपन्या पेट्रोलियम उत्पादनांचे दर निश्चित्त करत असतात.
Goa Petrol Diesel Price 21st August 2023
Goa Petrol Diesel Price 21st August 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Petrol Diesel Price 21th August 2023: गोव्यातील पेट्रोल-डीझेलच्या प्रतीलीटर दरांमध्ये सोमवारी 21 ऑगस्ट रोजी वाढ झाली. उत्तर गोवा आणि पणजीतील पेट्रोल आणि डीझेलच्या प्रतीलीटर दरांमध्ये 0.31 पैशांची वाढ झाली. दक्षिण गोव्यातील पेट्रोल दर 0.34 पैशांनी वाढले तर डीझेल दरामध्ये 0.32 पैशांची वाढ झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरांनुसार पेट्रोलियम उत्पादनांचे दर तेलकंपन्या दररोज ठरवत असतात. या दरांत वाढ झाली की, कंपन्या इंधनाचे प्रतीलीटर दर वाढवत असतात.

Goa Petrol Diesel Price 21st August 2023
Success Story: हसण्या खेळण्याच्या वयात उभारली 100 कोटींची कंपनी; मुंबईच्या तिलकची महिन्याला करोडोंची कमाई

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.84 (+ 0.31)

Panjim ₹ 97.84 (+ 0.31)

South Goa ₹ 97.75 (+ 0.34)

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.39 (+ 0.31)

Panjim ₹ 90.39 (+ 0.31)

South Goa ₹ 90.29 (+ 0.32)

Goa Petrol Diesel Price 21st August 2023
तुम्हीही Gmail वापरतायं? १ डिसेंबरपासून अशा युजर्सचं अकाउंट गुगल करणार बंद

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com