Goa Fishing: 'आमच्यावर उपासमारीची वेळ येईल'! मच्छिमारांचा दावा; यांत्रिकी बोटींकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आरोप

Goa Fishing Boats: यांत्रिकी बोटींना एलईडी लाईटही लावली आहे, अशी माहिती मच्छीमार जुझे फर्नांडिस यांनी दिली. ही स्थिती अशीच राहिली तर मासेमारी करण्यासाठी लहान बोटी समुद्रात नेणे कठीण होईल.
Goa Fishing
Goa FishingDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: यांत्रिकी मासेमारी बोटींकडून किनारी मच्छिमारी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पारंपरिक मच्छिमारांकडून सांगण्यात येत आहे. एरव्ही यांत्रिकी बोटींना समुद्र किनाऱ्यापासून २०० मीटर आत येण्यास मनाई आहे. तरीसुद्धा या बोटी आत येऊन मासेमारी करतात. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची पाळी येईल, अशी भीती पारंपरिक मच्छीमार व्यक्त करू लागले आहेत.

नियमांचे उल्लंघन होत असतानाही मत्स्य व्यवसाय संचालनालयाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Goa Fishing
Rapan Fishing: चौथीच्या विद्यार्थ्यांनी ओढली रापण! होडी खेचून आणली किनाऱ्यावर; शाळेचा अभिनव उपक्रम

यांत्रिकी बोटींना एलईडी लाईटही लावली आहे, अशी माहिती मच्छीमार जुझे फर्नांडिस यांनी दिली. ही स्थिती अशीच राहिली तर मासेमारी करण्यासाठी लहान बोटी समुद्रात नेणे कठीण होईल.

Goa Fishing
Goa Fish Export:"सद्या श्रावण सुरु आसा, हांवूंय नुस्ते खायना" मासे निर्यातीवरून LOP आलेमाव आणि CM सावंतमध्ये रंगला कोकणी संवाद; Watch Video

शिवाय आमच्या जाळ्याला मासेसुद्धा जास्त लागणार नाहीत, असे एलिस्टन पिंटो यांनी सांगितले. मत्स्य व्यवसाय खात्याने याची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी दुमिंग रॉड्रिग्स यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com