Guru Purnima 2022: मुख्यमंत्री सावंत, शिंदेसह अनेक राजकीय नेत्यांनी खास ट्वीट करत गुरूंना केले अभिवादन!

आयुष्याला वळण देणार्‍या व्यक्तिमत्त्वाप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो.
Guru Purnima 2022
Guru Purnima 2022Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

आजचा दिवस गुरू पौर्णिमेचा दिवस आहे. आयुष्याला वळण देणार्‍या व्यक्तिमत्त्वाप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. कला, शिक्षण यासोबतच राजकीय क्षेत्रातही गुरूस्थानी असणार्‍या व्यक्तिमत्त्वाला या दिवशी पूजलं जाते. गोव्यासह देशपातळी वर देखील आज गुरू पौर्णिमेच्या निमित्त राजकीय नेत्यांनी आपल्या गुरू बद्दलचं प्रेम व्यक्त करत दिवसाची सुरूवात केली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 'ज्यांनी मला घडवलं, लढायला शिकवलं, अशाच लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद आणि गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!' असे लिहत गोवेकरांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गुरू पौर्णिमेनिमित्त बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या स्मृतींना वंदन करण्यात आले आहे.

संजय राऊत

शिवसेनेची धडाडती तोफ संजय राऊत यांनी देखील बाळासाहेबांसह फोटो शेअर केला आहे.

राहुल गांधींनी सुध्दा गुरू पौर्णिमेच्या शुबेच्छा दिल्या आहेत.

ज्ञान, जीवनमूल्ये आणि विवेकाचे बीज आपल्यामध्ये पेरणाऱ्या सन्माननीय गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! असे म्हत शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com