जाणून घ्या गोव्यातील इंधनाचे दर

सध्या गोव्यात पेट्रोल 97.90 रुपये आणि डिझेल 90.44 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
Petrol and Diesel
Petrol and Diesel Dainik Gomantak

गोवा: महागाईपासून दिलासा देत केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे. परिणामी सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळाला आहे. केंद्रानंतर राज्यांनीही तेलाच्या किमती कमी करण्यास सुरुवात केली आहे. (check petrol diesel rates in Goa)

Petrol and Diesel
मांद्रे जुनसवाडा येथे एका शॅकला आग; सात लाखांचे नुकसान

सध्या गोव्यात पेट्रोल 97.90 रुपये आणि डिझेल 90.44 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. यापूर्वी मार्च-एप्रिलमध्ये तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10.20 रुपयांची वाढ केली होती.

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 97.90

  • Panjim ₹ 97.90

  • South Goa ₹ 97.41

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.44

  • Panjim ₹ 90.44

  • South Goa ₹ 89.97

Petrol and Diesel
...तर सत्तरीला महापुराचा तडाखा

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com