कार्लुस आल्मेदा झाले 'कॉंग्रेसवासी'

त्यांच्यासह मुरगाव येथील अनेक नगरसेवकांनीही पक्षात प्रवेश केला असून, आपल्या समर्थकांशी व्यापक चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे कार्लोस यांनी सांगितले.
Carlos Almeida  join Congress

Carlos Almeida  join Congress

Published on
Updated on

Goa: वास्कोमधील भाजपचे आमदार कार्लुस आल्मेदा (Carlos Almeida) यांनी आज दिगंबर कामत, कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, GPCC अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केला. कार्लोस आल्मेदा हे तब्बल दोन वेळा आमदार राहिले होते.

<div class="paragraphs"><p>Carlos Almeida&nbsp; join Congress </p></div>
Panaji police station attack: गोवा खंडपीठाने फेटाळल्या सर्व याचिका

त्यांच्यासह मुरगाव येथील अनेक नगरसेवकांनीही पक्षात प्रवेश केला असून, आपल्या समर्थकांशी व्यापक चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे कार्लोस यांनी सांगितले. दाजी साळकर यांनी 30 नोव्हेंबर रोजी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्याने पक्ष सोडण्याच्या त्यांच्या निर्णयाला गती मिळाली. काल अल्मेडा यांनी आमदारकीचा (MLA) आणि भाजपच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. आज त्यांनी कॉंग्रेस मध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com