Akshay Kumar In Goa: गोव्यात 'Escape'चे भव्य उद्घाटन; 'खिलाडी' अक्षय कुमारच्या हस्ते शुभारंभ

Escape Goa Opening: एस्केपमध्ये पर्यटकांना आधुनिकता आणि परंपरा यांचे अद्भुत मिश्रण अनुभवायला मिळेल
Escape Goa Opening: एस्केपमध्ये पर्यटकांना आधुनिकता आणि परंपरा यांचे अद्भुत मिश्रण अनुभवायला मिळेल
Escape GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Escape Goa wellness and shopping

पणजी: प्रसिद्ध भारतीय डिझायनर रितू बेरी यांच्या नवीन आस्थापनाचा शुभारंभ गोव्यात झाला, या प्रकल्पाचे नाव एस्केप असे असून उद्घटनासाठी खुद्द अक्षय कुमार गोव्यात आला होता. एस्केपमध्ये पर्यटकांना तसेच स्थानिकांना कला, संगीत, संस्कृती, जेवण, खरेदी आणि वेलनेस यांचा समन्वय साधत, आधुनिकता आणि परंपरा यांचे अद्भुत मिश्रण अनुभवायला मिळेल.

या ठिकाणाचे मुख्य आकर्षण म्हणजे इथे मिळणारा होलिस्टिक अनुभव आहे. एस्केपमध्ये लक्झरी कॉन्सेप्ट स्टोअर, हस्तकलेतून तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन करणारी बुटीक आणि The Hub एक सहकार्यात्मक जागा जी व्यावसायिक आणि सामाजिक संबंध दृढ करण्यासाठी डिझाइन केली गेली आहे.

Escape Goa Opening: एस्केपमध्ये पर्यटकांना आधुनिकता आणि परंपरा यांचे अद्भुत मिश्रण अनुभवायला मिळेल
Akshay Kumar Citizenship : मी आता भारतीय नागरीकच... अक्षय कुमारने सोशल मिडीयावर दिला कागदपत्रांसह पुरावा...

आधुनिकता आणि परंपरेचे अद्भुत मिश्रण साधत, हे ठिकाण लक्झरी जीवनशैलीचा नवा अनुभव देऊ करते. गोव्याच्या संस्कृतीचा अनुभव घ्यायचा असल्यास किंवा लक्झरी शॉपिंग करायचे असल्यास आणि निवांत वेळ घालवायचा असेल तर एस्केपला प्रत्येकाने भेट द्यावी असं हे ठिकाण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com