Pernem: पेडण्यातून ३५ अर्ज मागे, चौघे बिनविरोध, ४५४ उमेदवार निवडणूक रिंगणात

Goa Panchayat Elections
Goa Panchayat Elections Dainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: पेडणे तालुक्यातील (Pernem) वीस ग्रामपंचायतीतून बुधवारी ३५ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.त्यामुळे आता पेडणे तालुक्यातून ४५४ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. (35 applications withdrawn, four unopposed, 454 candidates are in the fray from Pernem)

धारगळच्या प्रभाग ४ व ६ मधून प्रत्येकी एकाने, विर्नोडाच्या प्रभाग क्रमांक ६ मधून एक,तोर्सेच्या प्रभाग २ व ७ मधून प्रत्येकी एक ,तांबोसेच्या प्रभाग ४ मधून एक उमेदवारी अर्ज,पोरस्कडेच्या प्रभाग ६ मधून एक अर्ज ,वारखंड- नागझर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ४ व ५ मधून प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज,मोरजी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ४ ,६ ,७ व ८ मधून प्रत्येकी एक अर्ज मागे घेतला.

केरी - तेरेखोलच्या प्रभाग २,३ व ७ मधून प्रत्येकी एक अर्ज तर प्रभाग ४ मधून २ अर्ज मागे घेतले. कोरगावच्या प्रभाग ७ व८ मधून प्रत्येकी अर्ज मागे,हरमलच्या प्रभाग क्रमांक ४,५ ,६ व ९ मधून प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज मागे घेतला.आगरवाडाच्या प्रभाग प्रभाग क्रमांक ५ व ७ मधून प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज मागे घेतला.मांद्रे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १,३,४ व ७ मधून प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज मागे घेतला.

Goa Panchayat Elections
Panchayat Election: बार्देशात लोकप्रतिनिधींसह नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!

चार बिनविरोध उमेदवार

हरमलच्या प्रभाग ४ मधून बेर्नार्ड फेर्नांडिस, आगरवाडा -चोपडे च्या प्रभाग ७ मधून हेमंत चोपडेकर,इब्रामपुरच्या प्रभाग ७ मधून निशा हळर्णकर व तोर्सेच्या प्रभाग ३ मधून प्रार्थना मोटे हे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले.

Goa Panchayat Elections
Sangolda: दारूच्या नशेत पोलिस ‘झिंगाट’, बार काउंटरवर फेकले जेवण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com