

Goa: सध्यातरी गोव्याला भाजपा शिवाय पर्याय नाही असं मी ठाम पणे म्हणू शकतो. भाजपा शिवाय कोणताही पक्ष गोव्यात स्थिर सरकार देऊ शकत नाही, ही सत्य परिस्थिती कोणीही नाकारू शकणार नाही. सध्यातरी बहुतेक एक्झिट सर्वे पोल भाजपाला (BJP) 18 ते 23 जागा मिळतील अशा निष्कर्षाप्रत आलेले आहेत.
सर्वे पोल फोल ठरुन यदाकदाचित भाजपाला सरकार (Government) घडवण्यासाठी अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत, आणि कॉंग्रेस (Congress) पक्ष दुसऱ्या पक्षांशी युती करून सरकार घडवण्यात यशस्वी ठरला तर ते सरकार पण जास्त वेळ टिकणारे नसेल हे निश्चित.
भाजपात अजुनही कायम असलेली शिस्त कॉंग्रेसात या पुढे येईल असं देखील वाटत नाही.गेल्या दहा वर्षात भाजपाने गोव्यात केलेला विकास, जनतेला साठी राबवलेल्या योजनाची तुलना केल्यास कॉंग्रेस आपल्या काळात फारच निष्क्रिय ठरतोय.माझ्या मते यंदाही भाजपालाच असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.