थायलंडमधील पार्लरची अशी जाहिरात पाहून लोकं झाले कन्फ्यूज

थायलंडमधील नाखोन सावन शहरातील रिअल कर नावाच्या बार्बर शॉपने आपल्या जाहिरातीसाठी फेसबुकवर चार फोटो शेअर केले आहेत.
parlor in Thailand
parlor in ThailandTwitter
Published on
Updated on

बँकॉक: थायलंडमधील (Thailand) एका मेन्स पार्लरची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि ही जाहीरात बघून अनेकजन आश्चर्यचकित झाले आहे. आणि या जनतेने या पार्लरला थाई वेश्यालय असे म्हटले आहे. (People were confused when they saw advertisement of parlor in Thailand)

थायलंडमधील नाखोन सावन शहरातील रिअल कर 4 थाई बार्बर शॉप (Real Cur 4 Thai Barber Shop) नावाच्या बार्बर शॉपने आपल्या जाहिरातीसाठी फेसबुकवर चार फोटो शेअर केले आहेत. यामध्ये एक कमी कपडे घातलेली एक महिला पुरुष ग्राहकांसोबत दिसतात.

parlor in Thailand
हिऱ्यासारखे चमकणाऱ्या हिरव्या डोळ्यांना मिळाला 3 कोटींचा पुरस्कार

पार्लरमध्ये खुर्चीवर बसलेले ग्राहक या फोटोमध्ये खूप आनंदी दिसत होते. हे फोटो दुकानाची जाहिरात करण्यासाठी तयार करण्यात आले होती, परंतु त्यांनी चुकीच्या मार्गाने लोकांचे लक्ष वेधून घेतले.

फेसबुक पेजवर निवेदन

या शॉपबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. अनेक युजर्सनी ते थाई वेश्यालयांनाही सांगितले. एका युजर्सने विचारले की हे बार्बर शॉप आहे की मसाज पार्लर. दुसर्‍याने लिहिले, ही लाजिरवाणी गोष्ट आहे मी काल येथे माझे केस कापले. या जाहिरातीला इतके वजन आले की दुकानाच्या मालकाला स्पष्टीकरण द्यावे लागले. रियल कटच्या फेसबुक पेजवर निवेदन जारी करून त्याने याबाबत स्पष्टीकरण दिले.

parlor in Thailand
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पोलिसांना आता टिकटॉक अ‍ॅप वापरता नाही येणार

मालकाने दिले स्पष्टीकरण

'या फेसबुक पोस्टमध्ये आमच्या पेजवर प्रकाशित केलेली जाहिरात पाहिल्यानंतर आम्हाला मोठ्या संख्येने कॉल करून चौकशी करण्यात आली आहे. आम्ही देत असलेल्या सेवेबद्दल काही गैरसमज निर्माण झाले आहेत. ते फक्त प्रमोशनल फोटोशूट होते. आमच्याकडे एक महिला आणि दोन पुरुष ब्युटीशियन आहेत. आपण या फोटोमध्ये जे पहात आहात त्याचे आमचे मालक आहेत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com