Reliance: मुकेश अंबानींनी दिली 'या' कंपनीला मोठी ऑफर

कोट्यावधी व्यवसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मुकेश अंबानी यांनी एका मोठ्या कंपनीला एक ऑफर दिली आहे. यामुळे छोटे, मोठे व्यवसायिक उद्योजक (businessman) थेट रिलायन्सशी संपर्कात येऊ शकतात.
कोट्यावधी व्यवसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मुकेश अंबानी यांनी एका मोठ्या कंपनीला एक ऑफर दिली आहे.
कोट्यावधी व्यवसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मुकेश अंबानी यांनी एका मोठ्या कंपनीला एक ऑफर दिली आहे.Danik Gomantak
Published on
Updated on

रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी रिटेल क्षेत्रात एक मोठी योजना आखली असल्याचे समोर येत आहे. रिलायन्स आणि फ्युचर ग्रुप व्यवहार कायद्याच्या कचाट्यात अडकलेला आहे, तरी कोट्यावधी व्यवसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मुकेश अंबानी यांनी एका मोठ्या कंपनीला (company) एक ऑफर दिली आहे. यामुळे छोटे, मोठे व्यवसायिक उद्योजक (businessman) थेट रिलायन्सशी संपर्कात येऊ शकतात.

कोट्यावधी व्यवसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मुकेश अंबानी यांनी एका मोठ्या कंपनीला एक ऑफर दिली आहे.
Share Market: बाजार वधारला,सेन्सेक्स नव्या उच्चांकावर तर निफ्टीही वाढला

रिलायन्स कंपनीकडून अशा प्रकारच्या खरेदीची चाहुल लागताच कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ पहावयास मिळाली आहे. जस्ट डायल (Just dial)कंपनीने देशभरातील व्यवसायिकांना एकाच मंचावर आणले आहे. याच्या मध्यमातून कोणत्याही व्यवसायिकांपर्यंत सहज पोहोचता येते. गेल्या 25 वर्षांपासून ही कंपनी काम करत आहे. या कंपनीसाठीच रिलायन्सने 80 ते 90 कोटींच्या खरेदीचा प्रस्ताव ठेवला असल्याचे बोलले जात आहे. या खेरीदीच्या प्रस्तावामुळे रिलायन्सचे शेअर्स 52 टक्क्यांनी वधारले आहेत. हा करार पूर्ण झाल्यास जस्ट डायलवर रिलायन्सचा ताबा असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com