आधार कार्डला असे लिंक करा Umang App

आधार कार्ड (Aadhar Card) हे जगातील सर्वात अद्वितीय बायोमेट्रिक आयडी कार्यव्यवस्था आहे.
Umang App ला आधार कार्डशी जोडने खूप सोपे आहे.
Umang App ला आधार कार्डशी जोडने खूप सोपे आहे. Aadhar Card
Published on
Updated on

नवी दिल्ली : Umang App ला आधार कार्डशी (Aadhar Card)जोडने खूप सोपे आहे. डिजिटल इंडियाच्या पुढाकाराने विविध सुविधा सुलभ केलेल्या आहेत. उमंग अॅपचे उद्देश हे आहे की भारतातील सर्व नागरिकांसाठी पेमेंट, नोंदणी, सूचना आणि अर्ज यासह शेकडो सेवा प्रदान करणे आहे. या अॅपच्या विकासामागील सरकारी उद्दिष्टे म्हणजे सर्वसामान्यांना ऑनलाइन आणि चौवीस तास सेवा उपलब्ध करून देणे.

Umang App ला आधार कार्डशी जोडने खूप सोपे आहे.
Share Market: बाजार वधारला,सेन्सेक्स नव्या उच्चांकावर तर निफ्टीही वाढला

आधार कार्ड हे जगातील सर्वात अद्वितीय बायोमेट्रिक आयडी कार्यव्यवस्था आहे. हे बनावाट ओळख काढून टाकण्यास मदत करते. तसेच यावरील नंबरद्वारे कधीही आणि कोठेही सत्यापित आणि प्रमाणीकृत केली जाऊ शकते.

Umang App ला आधार कार्डशी जोडने खूप सोपे आहे.
Reliance: मुकेश अंबानींनी दिली 'या' कंपनीला मोठी ऑफर

आधार कार्डला उमंग अॅपशी असे लिंक करा -

1) उमंग अॅप ला आपल्या अँन्ड्रॉईड मोबईलमध्ये किंवा आईओएस डिवाईसमध्ये डाउनलोड करा.

2) नंतर नव्या युजर यावर क्लिक करावे.

3) यानंतर स्क्रीनवर तुम्हाला 'सिलेक्ट रजिस्ट्रेशन मोड' दिसेल.

4) त्यानंतर आधार नंबरवर क्लिक करावे, रजिस्ट्रेशन स्क्रीनवर रिडायरेक्ट केले जाईल.

5) आता 12 अंकी आधार क्रमांक टाकावा.

6) दिलेल्या सर्व अटी आणि नियम स्वीकारण्यासाठी आता चेकबॉक्स निवडा.

7) शेवटी तुम्ही ओटीपी किंवा बायोमेट्रिक डिव्हाइसचा वापर करून तुमचे आधार कार्ड तपशील सत्यापित करू शकता.

Umang App ला आधार कार्डशी जोडने खूप सोपे आहे.
महाबचत ! Netflix आणि ॲमेझॉन प्राइम सब्सक्रिप्शन मिळणार 'फ्री'; जाणून घ्या

तुम्ही ड्रायविंग लायसन्सह देखील आधारकार्ड लिंक करू शकता. परिवहन मंत्रालयाच्या काटेकोरपणाचे पालन केल्यामुळे अधिक ड्रायविंग लायसन्स आणि बनवट कागदपत्रे हटविण्यास मदत मिळते. आजच्या काळात , बँक खाते उघडण्यापासून ते सिमकार्ड खरेदी करण्यापर्यंत आता आधारकार्ड गरजेचे आहे. तसेचे आधारकार्डशिवाय कोणतेही सरकारी कामे करणे शक्य नाही. जर तुमच्या आधारकार्डमधील पत्ता चुकीचा असेल तर ते त्यात ऑनलाइन पद्धतीने बदल करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com