Post Office: धमाका ! पोस्ट उत्तम पर्याय, अवघ्या 3 महिन्यात तुमचे पैसे होतील दुप्पट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी एक उत्तम योजना घेऊन आले आहे, ज्यामध्ये तुमचे पैसे फक्त 3 महिन्यांत दुप्पट होतील.
Post Office
Post OfficeDainik Gomantak
Published on
Updated on

Post Office Scheme: पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी एक उत्तम योजना घेऊन आले आहे, ज्यामध्ये तुमचे पैसे फक्त 3 महिन्यांत दुप्पट होतील. तुम्हीही सरकारी योजनेद्वारे तुमचे पैसे दुप्पट करण्याचा विचार करत असाल तर ही एक उत्तम संधी आहे. केंद्र सरकारने नवीन वर्षात सरकारी योजनेच्या व्याजदरात वाढ केली असून, लवकरच तुमचे पैसे दुप्पट होणार आहेत.

काही महिन्यांत पैसे दुप्पट होतील

किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक (Investment) करुन तुम्ही लवकरच पैसे दुप्पट करु शकता. सरकारने KVP वरील व्याजदरात 20 बेसिस पॉंइटची वाढ केली आहे. नवीन दर 1 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत. व्याजदर वाढल्यानंतर, 123 ऐवजी तुमचे 5 लाख फक्त 120 महिन्यांत 10 लाखांमध्ये रुपांतरित होतील.

Post Office
Post Office मध्ये बचत करणाऱ्यांचे बल्ले-बल्ले, नवीन वर्षापासून मिळणार एवढी मोठी रक्कम

आता किती व्याज मिळत आहे?

किसान विकास पत्र योजनेत, आतापासून तुम्हाला 7.20 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल. या योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरु करु शकता. यानंतर, तुम्हाला त्यात 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करावी लागेल. सध्या या योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.

एकल आणि संयुक्त खाते कसे उघडायचे

या योजनेत तुम्ही एकच खाते देखील उघडू शकता. यासोबतच 3 प्रौढ व्यक्तीही ते संयुक्त खाते म्हणून उघडू शकतात. यामध्ये तुम्हाला नॉमिनीच्या सुविधेचाही लाभ मिळतो.

Post Office
Post Office Investment Scheme: पोस्टाच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा आणि मिळवा 16 लाख रूपयांचा परतावा

5 लाखांऐवजी 10 लाख मिळतील

जर तुम्ही आज या सरकारी योजनेत 5 लाख रुपये गुंतवले असतील तर 120 महिन्यांनंतर तुम्हाला 5 रुपयांऐवजी 10 लाख रुपये मिळतील. यासोबतच तुम्हाला व्याजाचाही लाभ मिळेल. पोस्ट ऑफिस स्कीममध्ये (Post Office Scheme) पैशांच्या हमीसह प्रचंड नफा मिळतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com