Goa Petrol-Diesel Price: गोव्यात पेट्रोल-डीझेल दर स्थिर, जाणून घ्या आजचे दर...

सरकारी तेल कंपन्या जागतिक बाजारातील तेलाच्या किंमतीवरून अनेक शहरांत पेट्रोल, डिझेल दरात बदल करत असतात.
Petrol Diesel Prices in Goa
Petrol Diesel Prices in Goa Dainik Gomantak

Goa Petrol-Diesel Price: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींवरून देशविदेशातील पेट्रोल-डिझेलचे दर ठरत असतात. दरम्यान गोव्यात आज रविवारी पेट्रोल-डीझेल दरात काहीही वाढ झालेली नाही किंवा कपातही झालेली नाही. गोव्यातील इंधनाचे दर स्थिर राहिले.

दररोज जागतिक तेल बाजारातील किंमतींवरून सरकारी तेल कंपन्यां अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ बदल करत असतात. (Goa Petrol-Diesel Price)

Petrol Diesel Prices in Goa
Hydrogen Train: देशाला कधी मिळणार पहिली हायड्रोजन ट्रेन? अश्विनी वैष्णव यांनी केली 'ही' मोठी घोषणा

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97. 75

Panjim ₹ 97. 75

South Goa ₹ 97. 11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.29

Panjim ₹ 90.29

South Goa ₹ 89.68

गोव्यात पेट्रोल-डीझेलचे प्रतीलीटर हेच दर काल, शनिवारीदेखील होते.

Petrol Diesel Prices in Goa
PM Kisan: शेतकऱ्यांना मोठा झटका, सरकारने केले नाही 'हे' काम

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com