iPhone 15 Series मध्ये Apple देणार वेड लावणारी फिचर्स

काही जणांच्या म्हणण्यानुसार iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max A17 Bionic चिपसेटचा समावेश केला जाऊ शकतो.
iPhone 15 Series Features
iPhone 15 Series FeaturesDainik Gomantak
Published on
Updated on

Apple To Offer Amazing Features In iPhone 15 Series:

गेल्या काही दिवसांपासून iPhone प्रेमी iPhone 15 सीरीजची वेड्यासारखी वाट पाहत आहेत. अशात जशी जशी याची लॉन्च डेट जवळ येत आहे तसे तसे या फोनचे चाहते उत्साही होत चालले आहेत. Apple कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, iPhone 15 सीरीज 12 सप्टेंबरला लॉन्च होणार आहे.

यावेळी कंपनीने आपल्या iPhone 15 सीरीजमध्ये अशी काही फिचर्स दिली आहेत, ज्यामुळे आयफोन प्रेमी वेडे होणार हे नक्की.

12 सप्टेंबर रोजी Apple वंडरलस्ट इव्हेंटचे आयोजन केले जाणार आहे. या दरम्यान कंपनी आपली iPhone 15 सीरीज लॉन्च करेल. एका रिपोर्टमध्ये असे समोर आले आहे की iPhone 14 Pro सारखी नवीन फीचर्स iPhone 15 आणि iPhone 15 Pro मध्ये दिसणार आहेत.

iPhone 15 आणि iPhone 15 Pro मॉडेल्समध्ये असे दोन नवीन फीचर्स असणारा आहेत, जे iPhone 14 Pro व्हर्जनमध्ये होते.

iPhone 15 Series Features
सेक्युरिटी गार्डचा 12 वी नापास मुलगा, आज आहे कोट्यावधींच्या कंपन्यांचा मालक

आयफोन 14 प्रो आणि आयफोन 14 प्रो मॅक्समध्ये डायनॅमिक आयलंड फीचर होते. तर, हे फीचर आगामी iPhone 15 आणि iPhone 15 Pro मध्ये देखील असेल. यात फेस आयडी सेन्सर आणि फ्रंट कॅमेरा आहे. तो नॉचपेक्षा आकाराने लहान आहे, ज्यामुळे स्क्रीनला अधिक जागा मिळते.

फोन स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, A16 Bionic चिपसेट iPhone 15 आणि iPhone 15 Pro मध्ये असेल. काही जणांच्या म्हणण्यानुसार iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max A17 Bionic चिपसेटचा समावेश केला जाऊ शकतो.

iPhone 15 Series Features
Nexon EV चे दणक्यात अनावरण, Hyundai Kona Electric, Mahindra XUV400 EV देणार टक्कर

iPhone 15 सीरीजमधील फिचर्स

  • iPhone 15 सीरीजमध्ये, iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max हे चार मॉडेल्स असतील.

  • Apple iPhone 15 Pro मॉडेल A17 Bionic प्रोसेसरसह लॉन्च करू शकते.

  • Apple iPhone 15 मधील सर्व मॉडेल्समध्ये 48-मेगापिक्सेलच्या कॅमेरा असेल.

  • यावेळी Apple iPhone 15 मध्ये USB टाइप C पोर्ट असणार आहे.

  • यावेळी, प्रथमच, iPhone 15 सीरीजमध्ये 35W बॅटरी मुळे चार्जिंग आणखी वेगाने होऊ शकेल.

  • iPhone 15 सीरीजमध्ये 256GB ते 2TB पर्यंतचे स्टोरेज उपलब्ध असेल.

  • यावेळी iPhone 15 सीरीज स्टेनलेस स्टील ऐवजी टायटॅनियम फ्रेमसह लॉन्च होऊ शकते.

  • iPhone 15 मध्ये यूजर्सला Thunderbolt पोर्ट देखील दिला जाऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com