Zambaulim Gulalotsav Dainik Gomantak
Video

VIDEO: ..हरी रे रमणा गोविंदा! जांबावलीत गुलालोत्सव जल्लोषात; परिसर गेला गुलाबी रंगात न्हाऊन

Zambaulim Gulalotsav: गोव्यातील प्रसिद्ध असा जांबावली शिमगोत्सवातील गुलालोत्सव श्री रामनाथ दामोदर देवस्थानच्या प्रांगणात जल्लोषात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

Sameer Panditrao

सासष्टी: गोव्यातील प्रसिद्ध असा जांबावली शिमगोत्सवातील गुलालोत्सव श्री रामनाथ दामोदर देवस्थानच्या प्रांगणात जल्लोषात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. ‘श्री रामनाथ दामोदर महाराज की जय’ या जयघोषात व ‘राम राघव गोविंदा, हरी रे रमणा गोविंदा, माधव गोविंद हरी रमणा’ असा गजर करीत पालखीत विराजमान झालेल्या श्री दामोदर देवाच्या मूर्तीवर जमलेल्या भक्त व भाविकांनी गुलाल उधळला तसेच एकमेकांना गुलाल लावण्याचा मनसोक्त आनंद लुटला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कदंब बसस्थानकात खासगी बसचालकांची मनमानी! म्हापशात प्रवासी, वाहनधारक त्रस्त: नागरिकांकडून कारवाईची जोरदार मागणी

CM Pramod Sawant: आंबेडकरांना काँग्रेसकडूनच खोडा, दोनवेळा लोकसभेत जाण्यापासून रोखलं; मुख्यमंत्री सावंतांचा घणाघात

Goa Assembly Budget Session: विधानसभेचे स्थगित अधिवेशन पुन्हा बोलावण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे 'मौन'; राज्यपालांच्या सूचनेनंतरही प्रमोद सावंतांनी विषयावर बोलणे टाळले

मैत्रिणीकडे जाते सांगून निघालेल्या मुलीला फसवून पळवलं, लैंगिक अत्याचार प्रकरणी नराधमाला 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा कायम; हायकोर्टाचा मोठा निकाल

मतदानाच्या आदल्या दिवशी फोंडा पोटनिवडणूक रद्द! एक वर्षाचा कार्यकाळ रिक्त पदापासून की निकालापासून?; सुप्रीम कोर्ट करणार 'फैसला'

SCROLL FOR NEXT