Mirabag Womens Day Dainik Gomantak
Video

Mirabag: मीराबाग आंदोलनस्थळी महिला दिन साजरा Video

Mirabag Womens Day: मीराबाग बंधाऱ्याविरोधात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनस्थळी महिलांनी यंदाचा महिला दिन आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला.

Sameer Panditrao

मीराबाग बंधाऱ्याविरोधात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनस्थळी महिलांनी यंदाचा महिला दिन आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला. प्रदेश काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस तसेच उसगाव ग्रामपंचायत पंच सदस्य मनीषा उसगावकर यांच्या उपस्थितीत आंदोलनस्थळी केक कापून तसेच सहभागी महिलांना गुलाब पुष्प भेट दिली. यावेळी आंदोलनात सहभागी महिला तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Grab Case : जमीन घोटाळ्यातील मास्टरमाईंड रोहन हरमलकरला दणका! हायकोर्टाने फेटाळला जामीन; 212 कोटींची मालमत्ता जप्त

Goa Crime: नराधम कार क्लिनरची 10 वर्षांची सक्तमजुरी कायम! उच्च न्यायालयाचा पीडितेच्या बाजूने मोठा कौल; आरोपीची फेटाळली याचिका

IPL 2026 Points Table: "राजस्थाननं रोखला पंजाबचा विजयरथ!" गुणतालिकेत 'टॉप-3' मध्ये रॉयल एन्ट्री; हैदराबादची पीछेहाट

Vipreet Rajyoga 2026: "आता गरिबी हटणार अन् लक्झरी लाईफ मिळणार!" शुक्राचा 14 मे पर्यंत मोठा धमाका; विपरीत राजयोगाने उजळणार 'या' 4 राशींचे नशीब

Goa Traffic Police Office : वाहतूक कक्षात अखेर लागले दिवे, लोबोंची मध्यस्थी; थकीत बिलामुळे कळंगुट कक्ष चार-पाच दिवस अंधारात

SCROLL FOR NEXT