Widow Pension Dainik Gomantak
Video

Widow Pension: विधवांना आता दरमहा मिळणार 'एवढ्या' रुपयांचे अर्थसहाय्य; सावंत सरकारचा मोठा निर्णय!

Sawant Government: सावंत सरकारने 21 वर्षांखालील अपत्याचे पालनपोषण करणाऱ्या विधवा महिलांसाठी मोठा दिलासा जाहीर केला आहे.

Manish Jadhav

सावंत सरकारने 21 वर्षांखालील अपत्याचे पालनपोषण करणाऱ्या विधवा महिलांसाठी मोठा दिलासा जाहीर केला आहे. सरकार अशा विधवा महिलांना दरमहा 4 हजार रुपयांचे एकत्रित आर्थिक साहाय्य देणार आहे. या साहाय्य योजनेत 2,500 रुपये विधवा निवृत्तीवेतन आणि 1,500 रुपये गृह आधार योजनेतील निधी समाविष्ट असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रतन टाटांच्या लाडक्यानं वेधलं लक्ष! सेंट फ्रान्सिस ऑफ असिसीच्या चर्चमध्ये ‘गोवा’ची उपस्थिती ठरली भावूक; Watch Video

भाजपाचे बुराक! गोव्यातील खराब रस्त्यांबाबत 'आप'ने CM प्रमोद सावंतांना पाठवली एक लाख पत्र; अरविंद केजरीवालांचाही सहभाग

Abrar Ahmed Controversy: "टीम इंडियाच्या 'त्या' खेळाडूला मारायचंय..."; 'जा जा जा' करणारा पाकिस्तानचा खेळाडू पुन्हा वादात, कोणाला दिली धमकी?

'सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही'; सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकिलाकडून हल्ल्याचा प्रयत्न

"जेवढं अंतर जास्ती, तेवढं लग्न यशस्वी", 58व्या वर्षी अरबाज खानला 'कन्यारत्न'; शूरा खानचं वय काय?

SCROLL FOR NEXT