Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

Biomedical Waste Processing: राज्‍यात दररोज ३८२४.३५ किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.
Biomedical Waste Processing
Waste ManagementDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्‍यात दररोज ३८२४.३५ किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. राज्यातील ८३ रुग्णालये व नर्सिंग होममध्ये ५४७८ खाटा असून, तेथून रोज ३४१५.३३ किलो, तर बिगरखाटांच्या आरोग्य संस्थांतून ४०९.०२ किलो कचरा निर्माण होतो.

राज्यात ५६२ क्लिनिक व दवाखाने, ४५ पशुवैद्यकीय संस्था आणि १०७ पॅथॉलॉजिकल प्रयोगशाळा आहेत. कुंडई येथील सामायिक जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया सुविधा ऑक्टोबर २०२१ पासून कार्यरत आहे.

Biomedical Waste Processing
Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

प्रक्रिया केलेल्या कचऱ्यापैकी २७१२.३० किलो कचरा दररोज अधिकृत पुनर्वापर केंद्रांकडे विल्हेवाटीसाठी पाठविला जातो, अशी माहिती मासिक प्रगती अहवालात देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com