Video Dainik Gomantak
Video

मडगांवा भिरांकूळ अपघात; एकल्याक मरण Watch Video

Goa News: रुमडामळ गृहनिर्माण वसाहतीत राहत होते. दोन वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.

Pramod Yadav

मडगाव: दुचाकीवरून जात असताना मागाहून येणाऱ्या दुसऱ्या एका दुचाकीने घडक दिल्याने परशुराम तलवार (३८) हे गंभीर जखमी होऊन मागाहून त्यांचा गोमेकॉत मृत्यू झाला. रविवारी रात्री उशिरा १ वा.च्या सुमारास येथील कोकण रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर अपघाताची ही घटना घडली. तलवार हे मडगाव पालिकेत वाहनचालक म्हणून कामाला होते.

रुमडामळ गृहनिर्माण वसाहतीत राहत होते. दोन वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम हे दुचाकीवरून रात्री आझादनगर येथून रुमडामळ येथे जात असताना त्यांना मागाहून येत असलेल्या दुचाकीने जोरदार घडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. प्रकृती चिंताजनक असल्याने नंतर गोमेकॉत हलविण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT