Video

रामाक आताच डिस्चार्ज दिवप अयोग्य; संजीव नाईक Watch Video

Rama Kankonkar Assault Case: कुख्यात गुंड तथा या प्रकरणातील संशयित जेनिटो कादोंज यांच्याशी माझा व्यक्तिगत संपर्क नाही; आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर

Pramod Yadav

पणजी: रामा काणकोणकर यांच्यावरील झालेल्या हल्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कुख्यात गुंड तथा या प्रकरणातील संशयित जेनिटो कादोंज यांच्याशी माझा व्यक्तिगत संपर्क नाही. एक वकील नात्याने जरूर आला होता; परंतु वकिली पेशा आणि राजकारण निराळे आहे, असे आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर, यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काणकोणकर यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. ते पूर्ण बरे झाल्याशिवाय त्यांना गोमेकॉतून घरी पाठवण्यात येऊ नये, अशी मागणी गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष संजीव नाईक यांनी केली आहे. १८ रोजी दुपारी रामा जसे घडधाकट होते तसेच ते झाल्यावरच त्यांना इस्पितळातून घरी पाठवण्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी लक्ष द्यावे, अशी त्यांनी विनंती केली आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: गोवा बनला सायबर गुन्हेगारीचे केंद्र? एप्रिल महिन्यातच 4 रॅकेट उद्ध्वस्त; उच्चशिक्षित कर्मचारी अन् लाखोंची लूट

Dwidwadash Yoga 2026: ऑफिस पॉलिटिक्स संपणार अन् प्रमोशनची वेळ येणार! मंगळ-शनिचा महासंगम; 'द्विद्वादश योग' पालटणार 5 राशींचं नशीब

Sri Lanka Cricket Scandal: "सेक्स स्कँडल ते अश्लील व्हिडिओ!" श्रीलंका क्रिकेटमध्ये खळबळ, महिलांचे चोरुन व्हिडिओ बनवणाऱ्या 2 क्रिकेटपटूंना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

खरी कुजबुज: गोव्यात भाजपाला पर्याय उभा राहणार का ?

पंचायतींच्या कारभारात पारदर्शकता येणार; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल! बैठकीचा अजेंडा आणि फाईल्स पाहण्याचा सदस्यांना अधिकार

SCROLL FOR NEXT