Goa News Dainik Gomantak
Video

Watch Video: रात्रीच्या अंधारात बोटीत पाणी घुसले आणि 5 कर्मचाऱ्यांनी पळ काढला; मांडवीत फेरीबोट बुडाली

Goa News: सरकारने या घटनेकडे गांभिर्याने बघावे तसेच दोषींवर कारवाई करावी, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

Pramod Yadav

पणजी: मांडवी नंदीवरील चोडण येथील जेटीवर 'बेती' नावाची फेरीबोट सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास अर्धवट स्थितीत बुडाली. या बोटीवर रात्रपाळीत काम करणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांनी बोटीत पाणी घुसल्याचे पाहून पळ काढला आणि जीव वाचवला.

१) फेब्रुवारी महिन्यात या फेरीबोटीचे फिटनेस प्रमाणपत्र सर्वेअरने दिले होते, तरीही बोट बुडाल्याने त्याविषयी प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेची नदी परिवहन खात्याने गंभीर दखल घेतली असून, त्याची चौकशी केली जाईल, असे संचालक विक्रमसिंह राजेभोसले यांनी सांगितले.

२) खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी भेट दिली असून, त्यांनी बोटीवर कामाला असणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आहे. फेरीबोट बुडण्याची घटना कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे की तांत्रिक कारणांमुळे हे तपासण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

३) फेरीबोट अचानक बुडते याचा अर्थ यंत्रणेत काहीतरी त्रुटी आहे. सरकारने या घटनेकडे गांभिर्याने बघावे तसेच दोषींवर कारवाई करावी, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT