Wall Collapses Dainik Gomantak
Video

Wall Collapses: मंडूर येथे घराची भिंत कोसळली; माय लेकाने गमावला जीव!

Wall Collapses: मिर्याभाट-मंडूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली. मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून आई आणि मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला.

Manish Jadhav

मिर्याभाट-मंडूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली. मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून आई आणि मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. मारिया रॉड्रिगीस (71) आणि आल्फ्रेड रॉड्रिगीस (51) अशी मृतांची नावे आहेत. दरम्‍यान, गेल्‍या 24 तासांत राज्‍यात पावसाने 5 बळी घेतले आहेत. काल कुंडई येथे भिंत कोसळून तिघांचा मृत्‍यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ram Mandir Movie: 'आपण मूळचे हिंदू! राममंदिराच्या लढ्याचा इतिहास मांडणार'; मंत्री गुदिन्‍होंनी सिनेमाबद्दल दिली माहिती

U19 Chess Competition: मंदार, श्रिया यांना बुद्धिबळ विजेतेपद! राज्यस्तरीय 19 वर्षांखालील स्पर्धेत अपराजित घोडदौड

Goa Crime: कुटुंबांच्या भांडणात आणली तलवार! Video Viral झाल्यामुळे पोलिसांची तारांबळ; संबंधिताविरोधात गुन्हा नोंद

Pernem Theft: पेडण्यात दिवसाढवळ्या घरफोडी; 4.5 लाखांचा ऐवज लंपास, घर बंद असताना मारला डल्ला

P S Sreedharan Pillai: राजभवनाचे लोकभवनात रूपांतर करणारे 'पी. एस. श्रीधरन पिल्लई'

SCROLL FOR NEXT