Wall Collapsed on Highway Dainik Gomantak
Video

Wall Collapsed on Highway: पेडणे राष्ट्रीय महामार्गावर डोंगर कोसळून वाहतूक ठप्प

Wall Collapsed on Highway: पेडणे राष्ट्रीय महामार्गावरही डोंगर कोसळून वाहतूक ठप्प झाली. मोठा अनर्थही टळला.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. यातच, पेडणे राष्ट्रीय महामार्गावरही डोंगर कोसळून वाहतूक ठप्प झाली. मोठा अनर्थही टळला. कॉंग्रेस नेत्यांनी राष्ट्रीय महामार्ग 66 ची यावेळी पाहणी केली. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी संबंधित कंत्राटदाराला अटक करण्याची मागणी केली. महामार्गाचे काम अगदी हलक्या दर्जाचे करण्यात आल्याचे देखील यावेळी कॉंग्रेस नेत्यांकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT