Manoj Parab Video Dainik Gomantak
Video

मनोज परबाआड कोलवाळे पुलीशेत गुन्यांव नोंद Wacth Video

Manoj Parab Video: कोलवाळ पोलिसांनी मनोज परब यांच्यासह इतर कार्यकत्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

Pramod Yadav

म्हापसा: मंत्री नीळकंठ हळर्णकर हे जीएसटी उत्सव जागृती कार्यक्रम करतेवेळी आरजीपीचे सर्वेसर्वा मनोज परब व त्यांच्या इतर कार्यकत्यांनी बेकायदेशीरपणे जमाव करुन लोकांना चिथावण्याचा प्रयत्न केला होता.

संशयितांनी लोकांमध्ये शत्रुत्व निर्माण करुन, पिर्ण गावाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी मनोज परब यांच्यासह इतर कार्यकत्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. ही घटना गेल्या शुक्रवारी (ता. २६ सप्टेंबर) घडली होती. गुन्हा नोंद केलेल्यांमध्ये सुबोध कांदोळकर, सिप्रियानो परेरा, अंकुश पार्सेकर, सीताराम सातार्डेकर, संजय देसाई, रोहन कळंगुटकर व इतरांचा समावेश आहे.

या प्रकरणाबाबत कोलवाळ पोलिसांनी संशयित मनोज परब व आरजीपी कार्यकत्यांना 30 सप्टेंबर सकाळी १० वाजता पोलीस स्थानकात हजर राहण्यासंबंधी नोटीस बजावली होती. त्यानुसार, मनोज परब व इतर संशयितांनी स्थानकात हजेरी लावत, तपास अधिकाऱ्यांसमोर आपला जबाब नोंदविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

मोदी-शहांचे 'धक्कातंत्र' कायम; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची अनपेक्षित एन्ट्री! - संपादकीय

Goa News Live: लुथरा बंधू गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT