Minister Vishwajit Rane  Dainik Gomantak
Video

Vishwajit Rane on Kolkata Case: डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी गोवा वैद्यकीय कायद्यात सुधारणांची गरज

Kolkata Case: कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील लेडी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाचे गोव्यातही पडसाद उमटतायेत.

Manish Jadhav

कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील लेडी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाचे गोव्यातही पडसाद उमटतायेत. याच पार्श्वभूमी आता गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अशा संवेदनशील प्रकरणात हालगर्जीपणा दाखवल्याबद्दल मुख्यमंत्री सावंत यांनी चांगलाच समाचार घेतला. यातच आता, डॉक्टरांच्या संरक्षणासाठी राज्याच्या कायद्यांमध्ये बदल करण्याची गरज गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी बोलून दाखवली. सरकारी दवाखान्यात आधीच सीसीटीव्ही बसवलेले आहेत. आम्ही डॉक्टरांसोबत असून त्यांच्या मागण्यांना आमचा पाठिंबा असल्याचेही यावेळी राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Har Ghar Tiranga: हर घर तिरंगा! गोव्यात मंत्री, राजकीय नेत्यांनी घरी फडकवला भारतीय ध्वज

Goa Beef Shortage: गोव्यात सलग दहाव्या दिवशीही 'बीफ'ची टंचाई कायम, व्यापारी आक्रमक; मुख्यमंत्र्यांना निवेदन

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरचं 'गोवा व्हेकेशन'! मित्रांसोबत घेतेय सुट्ट्यांचा आनंद; स्टायलिश आणि बोल्ड अंदाजातील फोटो केले शेअर

Left Handers Day: प्राणी, पक्षी डावखुरे असतात काय? एखाद्याला प्रशिक्षित करून डावखुरा करणे शक्य आहे का?

Goa Live News: वाढत्या गुन्ह्यांबद्दल आपचे आमदार कॅप्टन व्हेंझी यांनी दक्षिण गोवा एसपींना केले निवेदन सादर

SCROLL FOR NEXT