Vishwajit Rane Dainik Gomantak
Video

Vishwajit Rane: गोव्यात एका वर्षात 5 लाख झाडे लावणार, मंत्री राणेंची ग्वाही

गोवा सरकार पर्यावरण संवर्धनासाठी मोठा पुढाकार घेत असून एका वर्षाच्या कालावधीत राज्यात 5 लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Manish Jadhav

गोवा सरकार पर्यावरण संवर्धनासाठी मोठा पुढाकार घेत असून एका वर्षाच्या कालावधीत राज्यात 5 लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती गोव्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी आणि राज्याचा हरित आच्छादन वाढवण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्री राणे यांनी सांगितले की, वाढत्या शहरीकरणामुळे आणि विकासाच्या नावाखाली होणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणावर परिणाम होत आहे. यामुळे हवामानातील बदलांचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर, पर्यावरणाचा समतोल राखणे आणि निसर्गाचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: क्रीडा आणि संस्कृती मंत्र्याविना होणार पावसाळी अधिवेशन; गोवा मंत्रिमंडळात अधिवेशनानंतर फेरबदल

Viral Video: दुधसागर धबधब्याचा नयनरम्य व्हिडिओ व्हायरल, निसर्गाची किमया पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

Digital India Reel Contest: 'रील' बनवायला आवडतंय? दाखवा तुमचं टॅलेंट आणि जिंका 15,000 रुपये, केंद्र सरकारचा भन्नाट उपक्रम वाचा

Non-Veg Milk: 'नॉन-व्हेज मिल्क' म्हणजे काय? भारत-अमेरिका वादाचं कारण बनलेलं काय आहे हे दूध?

Goa Monsoon Session: विरोधकांत एकीचा अभाव, सत्ताधाऱ्यांनी घेतली मात्र अधिवेशनपूर्व महत्वाची बैठक; बंद दाराआड चर्चा

SCROLL FOR NEXT